ओळख महाराष्ट्राची


महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.
भौगोलिक माहिती
महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार –  १५. ८’ उत्तर ते २२. १’ उत्तर
महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार –  ७२. ६’ पूर्व ते ८०. ९’ पूर्व
महाराष्ट्राचा दक्षिणउत्तर विस्तार –   ७०० किमी
महाराष्ट्राचा पूर्वपश्चिम विस्तार –  ८०० किमी
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ  – ३,०७,७१३ चौ.कि.मी
महाराष्ट्राच्या सीमा
पश्चिमेला – अरबी समुद्र
वायव्येस – गुजरात व दादरा नगर हवेली
उत्तरेस – मध्यप्रदेश
ईशान्येस व  पूर्वेस –  छत्तीसगढ
दक्षिणेस –  गोवा व कर्नाटक
आग्नेयेस – आंध्रप्रदेश
महाराष्ट्राची राजभाषा  – मराठी
महाराष्ट्राची  राजधानी  – मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर
महाराष्ट्राचा समुद्रकिनारा – ७२० कि. मी.
महाराष्ट्राविषयी
महाराष्ट्रातील जिल्हे   – ३६ [३६ वा पालघर ]
महाराष्ट्रातील तालुके  – ३५६
महाराष्ट्रातील महानगरपालिका  – २६
महाराष्ट्रातील नगरपरिषदा  – २९९
महाराष्ट्रातील कटक मंडळे – सात  (७)
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा  – ३३
महाराष्ट्रातील पंचायत समिती – ३५१
महाराष्ट्रातील ग्रामपंचायती  – २७,९०६
२०११ जनगणनेप्रमाणे
महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे  – ४०
महाराष्ट्रातील दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे – ७
महाराष्ट्राची लोकसंख्या – ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२
महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण  – ११ हजार पुरुषांच्या मागे ९२२ स्त्रिया
लोकसंख्येची घनता ( दर चौ.कि.मी ) -३६५
लोकसंख्येचे प्रमाणे  – शहरी – ४५. २३ %, ग्रामीण – ५४. ७७%
लोकसंख्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक  – दुसरा
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण  – आंबोली (सिंधुदुर्ग)
महाराष्ट्रातील  जास्त साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील कमी साक्षर जिल्हा  – नंदुरबार
आवश्यक ‌माहिती
महाराष्ट्रातील जास्त जंगले असलेला जिल्हा  – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल क्षेत्राचा जिल्हा  – बीड
महाराष्ट्रातील जास्त नागरी लोकवस्ती असलेला जिल्हा – पुणे
महाराष्ट्रातील जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा -रत्नागिरी
महाराष्ट्रातील जास्त तलाव असलेला जिल्हा  – भंडारा
महाराष्ट्रातील जास्त आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा  -नंदुरबार
महाराष्ट्रातील जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा  – अहमदनगर
महाराष्ट्रातील कमी क्षेत्रफळाचा जिल्हा – मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा  – मुंबई शहर
महाराष्ट्रातील कमी लोकसंख्या घनतेचा जिल्हा  – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी नागरी लोकसंख्येचा जिल्हा  – गडचिरोली
महाराष्ट्रातील उंच पर्वत शिखर  –  कळसुबाई(१६४६ मीटर )
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी  – गोदावरी
महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा  –   कोल्हापूर
महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा  – औरंगाबाद
मराठवाड्याची राजधानी – औरंगाबाद
गोंड राजांचा जिल्हा – चंद्रपूर
महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ कोणती  – खामगाव
भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर  –  मुंबई
महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा – मुंबई
महाराष्ट्रातील जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा  – रायगड
महाराष्ट्रातील देशभक्त आणि समाज सेवकांचा जिल्हा  –  रत्नागिरी
मुंबईची परसबाग/मुंबईचा गवळीवाडा कोणत्या शहराला म्हणतात –  नाशिक

Comments

Popular posts from this blog

दक्षिणगंगा ( गोदावरी )

महाराष्ट्रातील जिल्हे व नद्या